वृक्षवल्ली अॅग्रो टुरिझम School Package
वृक्षवल्ली अॅग्रो टुरिझम कोकण म्हणजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार हक्काने त्यांना बोलावणार डेस्टिनेशन. कोकणची वृक्षवल्ली व निसर्ग यांच्या प्रेमात पर्यटक असतात...
किड्स प्ले गार्डन,या गार्डनमध्ये मुलांना आवडतील अशी सर्व खेळणी उपलब्ध आहेत.त्यामध्ये मेरी गो राऊंड,घसरगुंडी,सी-साॅ,झिग-झॅग,झोपाळा आणि अजून मुलांना आवडणारी खेळणी आहेत...
रेनडान्स,वाॅटरफाॅल पूल,रहाण्याच्या,जेवणाच्या,वाढदिवसाचे सेलिब्रेशन,लग्न,मिटींग्स या सारख्या सुविधा ही वृक्षवल्लीमध्ये उपलब्ध आहेत.
निसर्गाचा मनमुराद आनंद व तोही शहरी सुख सोयींचा अनुभव देऊन हे हि वृक्षवल्लीने शक्य केलय.पर्यटनाबरोबरच ग्रामीण जीवन , शेती संस्कृती , घरगुती पध्दतीचे तसेच चुलीवरील जेवण ,कोकणी व मालवणी जेवणाचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो.
पर्यटकांना राहण्यासाठी स्वतंत्र रूम्स व डोरमेट्री आहे. त्याचबरोबर आधुनिक सुविधा म्हणजे फ्री वाय/ फाय देखील आहे. पर्यटकांच्या करमणुकीसाठी जंगल सफारी , रैनडान्स, वाॅटरफाॅल पूल, इंडोर व आउटडोर गेम्स , पार्क, संगीत , तसेच लॉन , मल्टीपरपोज हॉल, शेती उप्तादने देखील आहेत.

विसाव्याचे शांत ठिकाण म्हणून देखील पर्यटकांनी वृक्षवल्लीला पसंती दिलेली आहे
वेबसाईट.www.vrukshavalliresort.com
विविध प्रकारचे प्राणी येथे पाहायला मिळतात.तसेच आपला राष्ट्रीय पक्षी मोर देखील येथे पहायला मिळतो.त्याचबरोबर राजहंस,बदक,ससा,पोपट,कोंबडी,गिनीगोल कोंबडी व इतर प्राणी व पक्षी पाहण्यास मिळतात. शहरात बघायला नाही मिळणार असे प्राणी-पक्षी वृक्षवल्लीमध्ये मुलांना बघायला मिळतात.
लहान मुलांना स्पीकर लावून दिला जातो..सर्व मुले गाण्यावरती नाच नाचायचा आनंद घेतात.
किड्स प्ले गार्डन,या गार्डनमध्ये मुलांना आवडतील अशी सर्व खेळणी उपलब्ध आहेत.त्यामध्ये मेरी गो राऊंड,घसरगुंडी,सी-साॅ,झिग-झॅग,झोपाळा आणि अजून मुलांना आवडणारी खेळणी आहेत...
या गार्डनमध्ये ट्रेनदेखील आहे,तीची फेरी मारण्यात येते.
भव्य अशा लाॅनवर लहान मुलांना विविध खेळही खेळता येतात.
प्रत्येक मुलामागे १५०रू इतकी फी आकारली जाते.
तसेच या पॅकेजमध्ये,नाश्ता आणि कोल्ड्रींग्सही दिले जाते.
रेनडान्स,वाॅटरफाॅल पूल,रहाण्याच्या,जेवणाच्या,वाढदिवसाचे सेलिब्रेशन,लग्न,मिटींग्स या सारख्या सुविधा ही वृक्षवल्लीमध्ये उपलब्ध आहेत.
निसर्गाचा मनमुराद आनंद व तोही शहरी सुख सोयींचा अनुभव देऊन हे हि वृक्षवल्लीने शक्य केलय.पर्यटनाबरोबरच ग्रामीण जीवन , शेती संस्कृती , घरगुती पध्दतीचे तसेच चुलीवरील जेवण ,कोकणी व मालवणी जेवणाचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो.
पर्यटकांना राहण्यासाठी स्वतंत्र रूम्स व डोरमेट्री आहे. त्याचबरोबर आधुनिक सुविधा म्हणजे फ्री वाय/ फाय देखील आहे. पर्यटकांच्या करमणुकीसाठी जंगल सफारी , रैनडान्स, वाॅटरफाॅल पूल, इंडोर व आउटडोर गेम्स , पार्क, संगीत , तसेच लॉन , मल्टीपरपोज हॉल, शेती उप्तादने देखील आहेत.

पत्ता:-अॅट पोस्ट रेहेळे,कान्हेरेवाडी,एस एच७८ चिपळूण गुहागर हायवे,तालुका:-चिपळूण,जिल्हा:-रत्नागिरी,पिनकोड:-४१५६०५.
सर्वांनी आवर्जून एकदातरी भेट द्यावी व भेट देणाऱ्यांनी पुन्हा पुन्हा भेट द्यायला हवीच! असे वाटणारे चिपळूण शहरापासून ८ किमी अंतरावर असणारे गुहागर रोडवरील वृक्षवल्ली हे कृषी पर्यटन केंद्र आहे.
हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे केंद्र बनत आहे हे निश्चितच!
विसाव्याचे शांत ठिकाण म्हणून देखील पर्यटकांनी वृक्षवल्लीला पसंती दिलेली आहे
वेबसाईट.www.
Contact:7972098730/9011683328
Comments
Post a Comment